कविता

Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Wednesday, November 16, 2022

“Hell is the place!”


 


“Hell is the place!”


“The people you think are moral are just repressed people, egoistic, carrying all sorts of repressed desires in them. Once an opportunity is given to them, they will explode,” concludes Osho.


Ordinarily, whatsoever you call moral is just repression and nothing else.


I have heard about a lady who was a paragon of virtue on earth, but upon her death was dismayed to find herself in hell. She phoned St. Peter, who begged her to be patient because heaven was temporarily so overbooked he could not make room for her.


Two weeks later she buzzed St. Peter again, warning him that they were teaching her to drink and smoke – “These people here are very dangerous and the temptation is great and I am afraid.” Patience and fortitude counseled St. Peter; he would soon be able to accommodate her – but not just yet.


A fortnight later, the paragon of virtue made a final call: “Hi there, Pete? Forget all about it! And if you really want to enjoy it, come here. This is the place.”


The people you think are moral are just repressed people, egoistic, carrying all sorts of repressed desires in them. Once an opportunity is given to them, they will explode. Out of fear and out of greed they have repressed themselves.


Osho, 

Ecstasy: The Forgotten Language, Ch 1 (excerpt)

Monday, April 17, 2017

मी जिच्यावर प्रेम केलं तिच्या सुखद आठवणींना समर्पित... <3



माहितीये मला की तू कुणाची तरी
झालीस...
म्हणून मी म्हणणार नाही कि
तू माझी हो...
फक्त म्हणणे आता एवढच की,
जशी होतीस तशीच रहा... 
भासवु
नकोस की "तू माझ्या आयुष्यातून गेलीस"..
.
माझा हट्ट नाही कि तुझे माझ्यावर
प्रेम असूच दे...
माहितीये मला कि डोळे
तुझे वाट माझी कधीच पाहणार नाही...
.
पण डोळे माझे वाट तुझी कधीच आयुष्यात
चुकवनार नाही...
माहितीये मला कि
माझ्यामुळे हास्य तुझ्या चेहऱ्यावर
कधीच खुलणार नाही...
.
पण,
विसरू
नकोस कि मी ही आता आयुष्यभर हसणार
नाही...
.
माहितीये मला कि तुझ्या
हृदयावर आता दुसऱ्याच कोणाचा
अधिकार आहे...
पण माझ्या त्या गोड
आठवणीतल्या तुझ्यावर फक्त माझाच
अधिकार आहे...
.
मी जिच्यावर प्रेम केलं तिच्या सुखद आठवणींना समर्पित... <3

Thursday, March 30, 2017

छान कविता बघा आवडते का


१ छान कविता बघा आवडते का ?

----------------------------------------------

पोरीची पसंती आली की 
बापाचं काळीज धडधडतं 
चिमणी घरटं सोडणार म्हणून 
आतल्या आत खूप रडतं

हसरे खेळकर बाबा एकदम 
धीर गंभीर दिसू लागतात 
पोरीला पाणी मागण्या पेक्षा 
स्वतःच उठून घेऊ लागतात 

या घरातला चिवचीवाट आता
कायमसाठी थांबणार असतो 
म्हणून बाप लेक झोपल्यावर 
तिच्याकडे पाहून रडत असतो 

अंबुच्या लिंबूच्या करत करत 
मोठी कधी झाली कळलं नाही 
बाप सांगतो तिलासोडून 
मला पाणीही गिळलं नाही 

दिवसातून एकदा तरी 
मायेनं जवळ घ्यावं वाटतं 
परक्याचं धन असलं तरी 
द्यायला मात्र नको वाटतं 

उठल्या पासून झोपे पर्यंत 
बाबाची काळजी घेत असते 
आज ना उद्या जाणार म्हणून 
पोरगी जास्तच लाडाची असते 

पोरगी जाणार म्हणलंकी 
बाप आतून तुटून जातो 
कळत नाही बैठकीतून 
अचानक का उठून जातो ?

इकडे तिकडे जाऊन बाबा 
गुपचूप डोळे पुसत असतात 
लेकीचं कल्याण झालं म्हणून 
पुन्हा बैठकीत हसत असतात 

तिचा सगळा जीवनपट 
क्षणाक्षणाला आठवत राहतो 
डोळ्यात येणाऱ्या आसवांना 
बाबा वापस पाठवत राहतो 

बी. पी. ची गोळी घेतली का ?
आता कोण विचारील गं ?
जास्त गोड खाऊनका म्हणून 
कोण कशाला दटवील गं ?

बाबा कुणाचं ऐकत नाहित पण 
पोरीला नकार देत नाहीत 
तिने रागात पाहिलं की मग 
ताटात गुलाबजाम घेत नाहीत 

एका अर्थानं पोरगी म्हणजे 
काळजी करणारी आईच असते 
पोटचा गोळा देणाऱ्याची 
कहाणी फार वेगळी असते..

आवडली तरच शेयर करा . . . . . . . . . . . . .

Translate

2

Featured Post

Unless you have known what love is, you have not known what melody is.

The Divine Melody Unless you have known what love is, you have not known what melody is. oshoIt is the meeting, orgasmic meeting, of death a...

THANK YOU

I know your time is valuable and limited resource for each of you.Thank you for read my blog

kauu production. Powered by Blogger.